डोईवरती पदर नजरेत शीतलता चंद्राची अशी झाली ती माय सार्या दीन अनाथांची डोईवरती पदर नजरेत शीतलता चंद्राची अशी झाली ती माय सार्या दीन अनाथांची
अप्रतिम काव्य रचना अप्रतिम काव्य रचना
माथ्यावरील ऋन फेडण्या साऊ माईस वंदन करतो. माथ्यावरील ऋन फेडण्या साऊ माईस वंदन करतो.
आभाळ फाटलय डोक्यावरचं, ठिगळ कसं लावणार सांग आता कुठे, कसा, शोधू कुठे आधार आभाळ फाटलय डोक्यावरचं, ठिगळ कसं लावणार सांग आता कुठे, कसा, शोधू कुठे आधार
माई उपाशी आज झोपली तु उद्याची पहाट शिजवेल मी पुस्तकाच्या सातबाऱ्यात आपलं घर सजवेल मी माई उपाशी आज झोपली तु उद्याची पहाट शिजवेल मी पुस्तकाच्या सातबाऱ्यात आपलं घर स...
ती आदिवासी पाड्यात ज्ञान फुलवते, ती कारण्यसिंधू अनाथांची माय होते || ती आदिवासी पाड्यात ज्ञान फुलवते, ती कारण्यसिंधू अनाथांची माय होते ||